Search

आमच्याबद्दल

‘ई-यशस्वी उद्योजक’ हा deAsra फाउंडेशनचा उपक्रम आहे. या उपक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये उद्योग- व्यवसायाची आवड निर्माण करणं आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणं हा आहे. ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा असलेला व्यवसाय वाढवायचा आहे अशा सगळ्यांसाठी ‘यशस्वी उद्योजक’ उपयुक्त आहे.

उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप यशस्वी करणं हे एकट्याचं काम नाही, ते टिमवर्क आहे असा आमचा विश्वास आहे. तुमच्या उद्योग प्रवासात आम्ही तुमच्या मदतीला कायम तत्पर आहोत. त्यामुळेच आम्ही म्हणतो, यशस्वी उद्योजक हे ‘प्रत्येक व्यवसायासाठी आणि व्यवसायातल्या प्रत्येकासाठी’ आहे.

YouTube

आमच्या YouTube चॅनलवर उद्योजकांच्या प्रेरक यशोगाथा, वेगळ्या वाटेने जाणाऱ्या उद्योजकांच्या मुलाखती, नामवंत उद्योजकांचे सल्ले असं खूप काही बघायला मिळेल. त्यामुळे आमच्या YouTube आणि इतर सोशल मीडिया चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा, कारण त्यातली एखादी मुलाखत, त्यांचा सल्ला, एखादं प्रेरक वाक्यही तुमच्या आयुष्याची दिशा बदलवू शकते.

आमच्या YouTube चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

‘ई-यशस्वी उद्योजक’ – संपादक मंडळ

  • आनंद अवधानी
  • सुहास कुलकर्णी
  • प्रज्ञा गोडबोले
  • अजय कौटिकवार
  • वृषाली जोगळेकर

Registrar of Newspapers for India – MAHMAR/2015/61654. Publishing at Pune District